राठोड कुटुंबाकडुन भाजपाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्का
|राठोड कुटुंबाकडुन भाजपाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब
राठोड कुंटूंबाचे सर्वेसर्वा माजी आमदार किशनराव राठोड यांनी ग्रामविकास व जलसंधारण मंत्री मा पंकजाताई मुंडे व भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची याची भेट घेऊन आमदार गोविंदराव राठाेड यांचे पुत्र भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष डॉं तुषार गोविंदराव राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले काल दिनांक 15 जानेवारी 2015 रोजी कमळेवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन नावाची घोषना केली आहे