राज्यातून व विभागातून इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनींना स्व.वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.
|201703041152025522राज्यातून व विभागातून इयत्ता 10 वी व 12 वी च्या
परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या
जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनींना
स्व.वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान
करणे.
One Comment
छान व प्रेरणादायी गोष्ट आहे .
बंजारा तांडयांमध्ये
स्वच्छता रहावी, तांड्यातील जनतेचे मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले असावे, या साठी महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाने ‘ बंजारा तांडयांसाठी
****** संत सेवालाल महाराज तांडा स्वच्छता अभियान व वसंतराव नाईक स्वच्छ तांडा स्पर्धा *******आयोजित करावी .
समाजातील सर्व नागरीकांनी या साठी आपापल्या स्तरावरून प्रयत्न करणे गरजेच आहे .