मोहने-आंबिवली येथे संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती जाहीर

(श्री. सतिष एस राठोड) ✍

कल्याण :- कल्याण येथून जवळच असलेल्या मोहने -आंबिवली (पूर्व), येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती महोत्सव कार्यक्रमा निमित्त नुकतीच येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथे सर्व बंजारा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोहने-आंबिवली, वडवली, टिटवाळा परिसरातील सर्व बंजारा समाजबांधव उपस्थित होते.

या बैठकीमध्ये श्री संत सेवालाल महाराज यांचा २८० ‘वा जयंती महोत्सव दि.२४ फेब्रुवारी २०१९ (रविवार) रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन अतिशय उत्साहात व धुम-धडाक्यात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.

यानिमित्ताने समाजसेवक-श्री.मदनभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती गठीत करण्यात आली असुन या समितीमध्ये सर्व संघटनांचे प्रतिनिधी तसेच महिला प्रतिनिधी व समाजसेवक यांना स्थान देण्यात आले आहे.

■ जयंती महोत्सव समिती ■

■ अध्यक्ष-श्री.अशोकराव चव्हाण.
■ उपाध्यक्ष-श्री.अशोकभाऊ राठोड, विजयभाऊ राठोड, सुरेश पवार, देविदास राठोड, विलास जाधव.

■ सचिव- श्री.कैलासभाऊ तंवर.

■ सहसचिव- केवलसिंग तंवर,जगदिश जाधव.

संघटकविजय (बबलू) राठोड,सुदाम राठोड,रामकिसन राठोड, ज्ञानेश्वरभाऊ पवार ,राजकुमार राठोड, विष्णू पवार,राजू राठोड, अरुण चव्हाण, मनोज राठोड, अंबरसिंग चव्हाण, अजमल जाधव, गबरु राठोड, संजय राठोड, अंकुश राठोड , गोकुळ चव्हाण, संजय पवार.

■ सदस्य- सोमनाथ चव्हाण,चेतन चव्हाण,बाळू पवार,विकास पवार,विनोद जाधव, अंकुश जाधव,सुपडू राठोड, विनोद जाधव,राम राठोड,भाईदास चव्हाण,रवि पवार,बाळू चव्हाण, विलास राठोड, योगेश चव्हाण.

■ सल्लागार- शंकरभाऊ चव्हाण, कपुरचंद पवार, डॉ.युवराज राठोड,मंगलसिंग जाधव, विजय पवार, पुरणसिंग राठोड, विठ्ठलभाऊ राठोड, वसंतभाऊ तंवर,सुभाषभाऊ चव्हाण,ओंकार चव्हाण, राठोड सर.

■ महिला प्रतिनिधी ■

अध्यक्ष – सौ. सुनिता राठोड

उपाध्यक्ष – कमल पवार,अनुसया चव्हाण,सविता पवार, पारुबाई राठोड, तुळसाबाई पवार.

संघटक – फुलाबाई राठोड, सिता राठोड, मिनाक्षी राठोड, सविता जाधव, शेवंता पवार, सुनिता पवार, तुळशीबाई चव्हाण, जया पवार, बेबी पवार.

■ प्रसिद्धी प्रमुख ■

पत्रकार – सतिष एस राठोड (बंजारा लाईव्ह) ज्ञानेश्वर राठोड, गोकुळ राठोड, दिपक जाधव (JK न्युज)

■ मिडीया पार्टनर ■

■ बंजारा लाईव्ह चॅनेल

■ JK न्युज चॅनेल

■ साप्ताहिक बंजारा पुकार

तरी मोहने-आंबिवली शहर परीसरातील सर्व बंजारा समाजबांधवांना कळविण्यात येते की, दि.२४/२/२०१९ (रविवार) रोजी होणाऱ्या संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती महोत्सव मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन समाजाची एकता दाखवावी असे आवाहन संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती, मोहने-आंबिवली, ता.कल्याण च्या वतीने करण्यात आले आहे.