जिल्हा नांदेड : येथे काही दिवसापुर्वी लैपटॉप व मोबाइल फोन चोरीला गेले होते. नांदेड पोलीसांनी चोरी झालेल्या सर्व वस्तू जप्त केल्या बद्दल बंजारा समाज गौरव पोलीस उपनिरीक्षक मा. सुभाष राठोड साहेब व सहकारी पोलीस कर्मचारी यांचे मारवाड़ी महिला तर्फे सत्कार करण्यात आले.
एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ
जन्म तिथी 01/01/1987
संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड
1) स्वयंसेवक / प्रचारक
गोर बंजारा संघर्ष समिती भारत
2) प्रमुख संपादक
बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल
3) संस्थापक.
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य
मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209
अणि
*सेवादास वाचनालय*
4) शिक्षण - बी.ए. 3
5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख
वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ
महाराष्ट्र राज्य....
6) कार्यकारणी सदस्य
संविधान मोर्चा
ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा.
7) समाजिक कार्यकर्ता
जहाँ सत्य वहाँ हम