मेजवानी देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे मुख्यमंत्री फक्त नाईक साहेब हेच,

*मेजवानी देऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारे* फक्त :महानायक वसंतराव नाईक
: ‘महाराष्ट्राने मला भरपुर काही दिले,
मि महाराष्ट्राचा आणि आमच्या नेत्यांचा सदैव कृतज्ञ आहे.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतांना माझी कसलीही तक्रार नाही.
खुल्या मनाने आणि येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे आमच्या शंकररावजींचे मन:पूर्वक स्वागत करून मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर करत आहे.
पदावर नसलो तरी महाराष्ट्राची सेवा करण्यातच माझी शक्ती मी खर्च करेन.
महाराष्ट्र मोठा व्हावा,शेतकरी सुखी व्हावा,एवढीच माझी इच्छा आहे;

*-महानायक वसंतरावजी नाईक*
*महानायकाला विनम्र अभिवादन*
✍ *गोर कैलास डी.राठोड*
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई,

image

Leave a Reply