मुखेड येथे क्रांतीसुर्य राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.

“जय भवानी”      ” जय सेवालाल”

मुखेड येथे क्रांतीसुर्य राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.

मुखेड(सुनिल राठोड ),
   बंजारा समाजाचे आराध्य दैवत सतगुरू राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 जयंती मुखेड येथे 27 फेब्रुवारीला  आयोजित करण्यात  आली आहे.
   या जयंतीचे ध्वजारोहण माजी आमदार किसनराव राठोड , आ. तुषार राठोड   उदघाटन देविदास राठोड (बंजारा क्रांती दल)  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. शेषराव चव्हाण साहेब,
श्री. प्रफुल्ल राठोड
( जिल्हाध्यक्ष  बंजारा सेवा संघ),
श्री.प्रा. कैलास राठोड
( जिल्हाध्यक्ष वसंतराव नाईक     तांडावस्ती सुधार योजना),
श्री.रोहिदास जाधव (जि.प . सदस्य) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरि   सर्व बंजारा समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:15 वा मुखेड येथे संत सेवालाल चौक शासकीय गोदामाजवळ  उपस्थित राहावे असे आवाहन टि.एस चव्हाण, हारीलाल जाधव, पी.पी. राठोड, भिमराव राठोड (पेंटर), सुनिलभाऊ राठोड , रमेश राठोड(मुक्रमाबाद), एम.डी. राठोड, तुकाराम चव्हाण, बाबु चव्हाण (वंडगीर) , लक्ष्मणसिंग जाधव, लक्ष्मण चव्हाण, नामदेव महाराज , बंडू महाराज, यमाजी महाराज, धनसिंग महाराज,  अभय पवार (मुखेड), लखन पवार,  विकास पवार, अनिल राठोड, सोपान जाधव,संजय चव्हाण,( पो.पा. चव्हाणवाडी), अरूण चव्हाण, माधव महाराज, बालाजी जाधव, शंकर चव्हाण , पांडुरंग चव्हाण समस्त बंजारा समाज बांधव यांनी केले आहे.

One Comment

Leave a Reply