मित्रांनो ! पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे औरंगाबाद येथील सभेमध्य

मित्रांनो !  पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे औरंगाबाद येथील सभेमध्ये निश्चित झाले त्यावेळी तेथे उपस्थित इतर संघटनेच्या पदाधिकारी यांनी न्यायालयात कोणत्या बॅनरखाली जायचे ? असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर कायद्याचे जाणकार व उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड अभय राठोड यांनी याबाबत एक महत्त्वाची सूचना केली होती .ती म्हणजे उच्च न्यायालयात जर आपण ट्रेड युनियन च्या नावाने याचिका दाखल केली तर न्यायालय त्याची विशेष दखल घेते त्यामुळे आपण वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारीसंघटणा ह्या ट्रेड युनियन चे नांवे न्यायालयात गेले पाहिजे ! अशी सूचना एका नामांकित वकिलांकडून आल्याने आपण आपल्या संघटनेच्या नावाने याचिका तयार करून दाखल करीत आहोत.तरी आपल्या संघटनेच्या सर्व  तालुका , जिल्हा व विभागीय पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की याबाबत संघटनेच्या सर्व सभासदांना माहिती द्या व पुढील न्यायालयीन लढ्यासाठी तन ,मन,धनाने तयार राहण्यास सांगा .ईतर काही संघटना याचिका दाखल करीत असल्यास तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण मात्र या लढ्यात ट्रेड युनियन म्हणून दाखल होणार आहोत तरी कृपया संघटनेच्या लढ्यात सव॔ शक्तीनिशी सहभागी व्हा ! अमर राठोड/ मोहन राठोड/ जे.डी.जाधव/डॉ.अरविंदआडे/ इंजि.रंगनाथ चव्हाण/मोहन जाधव/  इंजि बि.के राठोड/उत्तम चव्हाण/इंजि. दिगंबर राठोड/जयराम पवार/इंजि. गणेश राठोड/इंजि.एन.यु.पवार/इंजि.सुधिर राठोड/राजू चव्हाण/मोहन चव्हाण/डाॅ सुगनचंद राठोड/

2 Comments
  1. Avatar
  2. Avatar

Leave a Reply