मा. हरिभाऊ राठोड साहेब* व कार्यकर्ते यांच्या सोबत सह्याद्री रेस्ट हाऊस येथे, *मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* यांचे जाहीर आभार व अभिनंदन करण्यासाठी भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले. 

दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी, 

*मा. हरिभाऊ राठोड साहेब* व कार्यकर्ते यांच्या सोबत सह्याद्री रेस्ट हाऊस येथे, *मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* यांचे जाहीर आभार व अभिनंदन करण्यासाठी भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले, 

तसेच आपल्याला लावण्यात आलेल्या नाॅन क्रिमिलेयर हे रद्द करावे व नौकरी मधील पदोन्नतीचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्या अगोदर काही गोष्टी शासन स्तरावर करता येते यासाठी आपण एक बैठक तातडीने  बोलाविण्यात यावी व आरक्षण बचाव संघर्ष समितीला बोलवावे आणि हा एससी,एसटी, विमुक्त भटक्या व ओबीसी यांच्यावर होणाऱ्या या अन्यायकारक निर्णयावर गंभीर दखल घेऊन या समाजाला न्याय द्यावे अशी विनंती केली. 

यावेळी उपस्थित *मा.कैलास गौड साहेब*

*मा.नंदुभाऊ पवार समाजसेवक*

*मा. भास्कर राठोड (भासू)*

*मा. प्रकाश राठोड नांदेड*

*मा. आत्माराम जाधव राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे अध्यक्ष*

*मा.अशोक भाऊ चव्हाण RBT* 

लाला नाईक,

पत्रकार रवी चव्हाण, 

राजेश चव्हाण, गोविंद राठोड, रामदास राठोड, हिरामण नाईक, व कार्यकर्ते उपस्थित होते. 

तद्नंतर *मा. वानखेडे साहेब* *मागासवर्गीय   कर्मचारी/अधिकारी कर्मचारी  संघटनेचे अध्यक्ष* तसेच *उस्मानाबादचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व निलेश जाधव मंत्रालय यांनी,

 *मा. हरिभाऊ राठोड साहेब* यांची भेट घेऊन पदोन्नतीतील आरक्षण संबंधित मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली व आपण सर्व मागासवर्गीय कर्मचारी बांधव तसेच सामाजिक संघटन तसेच आपल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी याना देखील सोबत घेऊन तन मन धनाने आपल्याला हा विषय तडीस न्यावे लागेल व एकीकडे जनआंदोलन देखील उभारण्याचे काम आपल्याला येणाऱ्या काळात करावे लागेल असे यावेळी सांगण्यात आले. 

त्यानंतर *मा. शिवाजी सिंग *बिहारचे जेडीयू* चे *महामंत्री* व *महाराष्ट्र राज्याचे प्रभारी* यांनी देखील *मा. हरिभाऊ राठोड साहेब* यांना भेटण्यासाठी मंत्रालय येथे आले होते, त्यानी देखील केंद्रातील  ओबीसी च्या विभाजन या कामाचे कौतुक व अभिनंदन केले. 
धन्यवाद. 
भास्कर ना. राठोड  (भासू).

ठाणे. 

८१०८०२४३३२.

Banjara Live Gajanan D. Rathod
Chief Editor – Gajanan D. Rathod

One Comment
  1. Avatar

Leave a Reply