मा.ना.श्री.संजयजी राठोड,राज्यमंत्री,महसूल यांचा मराठवाडा दूष्काळ दौरा दि.२७ ते २९

मा.ना.श्री.संजयजी राठोड,राज्यमंत्री,महसूल यांचा मराठवाडा दूष्काळ दौरा दि.२७ ते २९ नोव्हेंबर  या कालावधीत आयोजित केला असून दरम्यान गोर बंजारा समाज बांधवांशी चर्चा व्हावी या ऊद्देशाने शनिवार दि.२८ नोव्हेंबर परभणी व रविवार दि.२९ नोव्हेंबर जालना येथे बैठक आहे तरी सर्व समाज बांधवांना याबाबत कळवून प्रमुख कार्यकर्ते व समाजसेवकांची सपर्कासह यादी निलेश राठोड,९८९२३३३२३३,[email protected]यांच्या कडे पाठवावी.मा.मंत्री महोदयांचे कार्यालय