मा.अशोक पवार मुख्य कार्यकारी अभियंता रोड विभाग वरळी.

हे अतीशय कष्टाळु,इमानदार,शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष अधीकारी आहेत. यांच्यावर झालेली निलंबनाची कार्यवाही हि राजकिय डाव असुन बंजारा समाजावर अन्याय करनारी व अतीशय दुख्खद घटना आहे. यांची बाजु काय आहे याची सकोल चौकशी केली पाहिजे. यांना सेवेतुन सरळ निलंबीत करुन बंजारा समाजावर एकप्रकारे अन्यायच केलेला आहे.

👉बंजारा समाजावरील सदरील अन्यायकारक घटने बद्दल सरकार चा व म.न.पा.चा मि जाहीर निषेध व्यक्त करतो.
👎🏿👎🏿👎🏿👎🏿निषेध👎🏿👎🏿👎🏿👎🏿निषेध👎🏿👎🏿👎🏿निषेध👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿

Leave a Reply