“माझ्या ‘याडीला’ देशाच्या राष्ट्रपतीशी भेट घालुन देण्याचेच ध्येय” -: याडीकार- पंजाब चव्हाण पुसद,

बंजारा समाजातील नवयुवक साहित्यकार मा.श्री पंजाबराव चव्हाण सर,
यांच्याशी सादलेला संवाद,
मित्र हो कोन कुठले स्वप्न बघतो तर कोन कुठले.
माझ्या मार्गदर्शकांचे स्वप्न फक्त आईला राष्ट्रपतीशी भेट घालुन द्याचे ध्येय आहेत.
कारण प्रत्येक आई वडीलांचे स्वप्न असतात कि माझ्या मुलांनी चांगले शिक्षण शिकुन चांगेले मोठे साहेब बनाव व टांड्याची प्रगती व्हावी…
मा.पंजाबराव चव्हाण सरांच्या आई म्हणजे आमची आजी श्रीमती सुंदलबाई चव्हाण यांचे जे स्वप्न होते त्यांचा मुलगा साहेब बनून  टांड्याची प्रगती करावी व नवयुवकांना चांगले मार्गदर्शन मिळावे…मा.चव्हाण सरांची खरी कर्तव्य दक्षता हेच खरोखर खुप महत्वाची आहे.
जर प्रत्येक आई वडीलांच्या मुलांनी असे विचार केले तर जग खरोखर स्वर्ग बनल्याशिवाय राहणार नाही.
ज्या आईने मुलांसाठी स्वतःची काळजी न करता मुलाला शैक्षणिक खर्च करून स्वप्न बघितले…ते तर खरे झाले परंतु
आज त्याच मुलांनी आईला एक सर्वांत महागडा बक्षिस म्हणजे
थेट देशाचे सर्वोच्च पदावरील व्याक्ती म्हणजे मा.राष्ट्रपतिशी भेट घालुन देण्याचेच ध्येय त्यानी मनात घेतलेल आहे.
मा.चव्हाण सर हे शालेय जीवना पासुन लिखान करणारे व टांड्यातील चांगल्या मित्रां बरोबर व्यवस्थित राहनीमानाने विचारपूर्व आई वडीलांचा आदर व तसेच मोठ्याचा सम्मान करनारे कुशल व्याक्ती महत्व असे त्यांचे स्वतःचे विचार खुप चांगले ते नेहमी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पण करतात.
मा.चव्हाण सर हे धावपळीच्या जीवनातही लिखानासाठी वेळ काढतात.
तसेच सर्वांना चांगले मार्गदर्शन करून चांगले विचार पण देतात.
त्यांच्या या सर्वात म्हत्वाच्या ध्येयाला माझा प्रणाम…
असेच आमच्या सारख्या विद्यार्थ्याला खुप काही शिकण्या सारख आहे. व नेहमी तुमच्या कडुन शिकतच राहिल…
तुमते ध्येय म्हणजे आमच्यासाठी खुप म्हत्वाचे आहे.
जय सेवालाल…
आपल्या प्रेरणेतुन घडलेला एक विद्यार्थी.

~ गोर कैलास डी.राठोड
सामाजिक कार्यकर्ता.
मु.पो.सावरगांव बंगला ता.पुसद
जि.यवतमाळ.
मो.9819973477

image

Chief Editor
Mr. Gajanan D Rathod
Banjara online news portal
www.goarbanjara.com
Mobile- 9619401377