महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त समस्त गेवराई बंजारा समाजाकडून गेवराई-बीड येथे “बंजारा समाजचा एकता मेळावा

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त समस्त गेवराई बंजारा समाजाकडून गेवराई-बीड येथे “बंजारा समाजचा एकता मेळावा” 23 जुलै 2017 रोजी भरविण्यात आले होते.त्या मेळाव्याला शास्त्री महाराज,लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ शिवजी राठोड साहेब,प्रा मोतिराज राठोड सर,पोहरागड़चे रमेश महाराज,प्रा पि टी चव्हाण सर,प्रा विलास राठोड सर,प्रा खुशालभाऊ राठोड,रामराव महाराज भटेगावकर,मा युवराज दादा आडे,प्रा अशोक पवार सर,माननीय रमेश भाऊ पवार,ग्रामसेवक नवनाथ राठोड साहेब,माननीय पि म सर,माननीय विकास जाधव,माननीय सरीचंद्र चव्हाण,माननीय पि डी राठोड,सरपंच सुदाम चव्हाण,तसेच ह्या वर्षी यू पी ए सी मधून राज्यातून पास झालेली एकमेव बंजारा अधिकारी माननीय नेहाताई राठोड इत्यादि मान्यवर व हजारो बांधव उपस्थित होते त्या प्रसंगीचे काही क्षणचित्रे…..!

आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

www.goarbanjara.com
www.goarbanjara.com

 प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल 

9619401377

Leave a Reply