महाराष्ट्र पोलीस भरती

-महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05/10/2015
असुन शेवटची तारीख 21/10/2015
आहे,तसेच बँकेत
चलान भरण्याची तारीख 22/10/2015आणि
ट्राझिस्टन आय
डी भरण्याची शेवटची तारीख
30/10/2015 आहे.व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 16/11/2015 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
11,361 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____
mumbai-3200,
puna 1400,
raigad 1350,
satara- 430,
sangli- 250,
thana-470,
Nasik city-390
Nasik Rural-1356
thana rural -220,
navi-mumbai-450 ,
gadchiroli:aher i-700,
nagpur-350,
ratnagiri-315,
hingoli-150 ,
s.r.pf gr 1-70,
s,r,p,f g.r. 7 -80
beed 180
–महाराष्ट्र पोलीस–
आपल्या गावतील ग्रुप वर शेअर करा.