“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधे” बंजारा समाजाला ‘अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे’ – राष्ट्रिय बंजारा टाइगर्स

🙏जय सेवालाल.🙏
बंजारा समाजातील सर्व समाजबांधवाना कळविण्यात येते की,”राष्ट्रीय बंजारा टायगर्स(RBT)” या सामाजिक संघटनेतर्फे दि.१३/१/२०१६.बुधवार.रोजी सकाळी ठिक- १०:००. ते संध्याकाळी- ५:००.वाजेपर्यंत.”महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधे” बंजारा समाजाला ‘अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे’ या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे “राष्ट्रीय अध्यक्ष-मा.श्री.आत्मारामभाऊ जाधव” आणी “प्रदेशाध्यक्ष-मा.श्री.अशोकभाऊ चव्हाण” यांच्या नेतृत्वाखाली “१’दिवसीय लाक्षणीक उपोषण” करण्यात येणार आहे.
      या उपोषणामधे संघटनेचे “राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.श्री.मदनभाऊ जाधव”, “राष्ट्रीय सरचिटणीस-मा.श्री.वाल्मिकभाऊ पवार”, राष्ट्रीय संघटक-मा.श्री.मुरलीभाऊ चव्हाण”, “मा.श्री.अनिलभाऊ राठोड”,”राष्ट्रीय सहसंघटक-मा.श्री.गुलाबभाऊ राठोड”, “राष्ट्रीय सचिव-मा.श्री.गणपती(दादाभाऊ) राठोड”, “विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष-मा.चि.भारतभाऊ राठोड”,”प्रदेश सचिव-मा.विरेंद्र राठोड”,”प्रदेश संघटक-विनोद राठोड”,”मुंबई विभागीय अध्यक्ष-मा.श्री.संतोषभाऊ चव्हाण”, तसेच सर्व “विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
            तरी ‘संघटनेतर्फे’ आवाहन करण्यात येते की,बंजारा समाजातील सर्व ‘राजकीय,सामाजिक,शैक्षणीक,’क्षेत्रातील  कार्यकर्त्यांनी या १’दिवसीय लाक्षणीक उपोषणामधे सहभाग घेऊन समाजाच्या प्रलंबीत मागण्या शासनाकडुन पुर्ण करुन घेण्यासाठी “राष्ट्रीय बंजारा टायगर्स(RBT)” ला सहकार्य करावे.हि नम्र विनंती.
🙏आपला समाजसेवक🙏
श्री.अशोक हिरामण चव्हाण.
          (प्रदेशाध्यक्ष)
    राष्ट्रीय बंजारा टायगर्स,
          महाराष्ट्र प्रदेश.
👉संपर्क-:9595423655/7208639885.