महामोर्चा 5 जानेवारी आजाद मैदान, मुम्बई

image

जय सेवालाल       सामाजिक कामासाठी एकञ येणे फार गरजेचे आहे आपल्या मागण्या एका व्यकती साठी मय॔दित नसुन सगळ्या आपलया समाजाची आहे आपले कत॔वय आपन पार पाडले पाहिजे येणार्या काळात आजुन काय निण॔य येतील काही भरोसा नाही । संघटित व्हा समाजाच्या हितासाठी आपले हेवा देवा बाजुला ठेवून न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करूया । जय सेवालाल 

image

Leave a Reply