महानायक.वसंतरावजी नायक यांची जयंती उत्तसाहात साजरी करन्यात आली.

काल दि.25/07/2015 रोजी परभणी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्तीतीत महानायक.वसंतरावजी नायक यांची जयंती उत्तसाहात साजरी करन्यात आली.
*महाराष्ट्राचे खरे शिल्पकार*
*हरीत क्रांती चे जनक*
*कापुस क्रांती चे जनक*
*धरनांचा राजा*
*माजी मुख्यमंत्री*
महानायक.वसंतरावजी नायक साहेब
यांची आज दि.25/07 शनीवार रोजी सकाळी 9 वाजता कृष्णा गार्डन,वसमत रोड परभणी येथे मान्यवरांच्या उपस्तीतीत मोठ्या थाटा-माटासह जयंती साजरी होनार आहे.
पत्रीकेमध्ये चुकुन आपले नाव समाविष्ट झाले नसेल किंवा पत्रीका मिळाली नाही म्हणुन नाराज न होता पक्ष,संघटनेचा भेद-भाव बाजुला सोडुन या सामाजीक उपकृमामध्ये बंजारा समाजासह इतर सर्व समाजातील बहुसंख्य जनतेनी आवर्जुन उपस्तीत रहावे ही समीतीतील सर्व सभासदांच्या वतीने कळकळीची नम्र विनंती.
कारन हे काही राजकीय कार्य नसुन एक सामाजीक उपक्रम आहे. व समीतीचे सर्व सभासद हे जिल्ह्यातील प्रतीष्ठीत नागरीक आहेत

= प्रमुख उपस्तीती =
1) निलयजी नायक साहेब.पुसद
2) प्रमोदजी राठोड साहेब.उपमहापौर
3) चंद्रकांतजी राठोड.नगराध्यक्ष
4) यु.पी राठोड साहेब.परभणी
5) प्रा.डाॅ.पंडीतजी चव्हाण.नांदेड
व जिल्ह्यातील बरेच सामाजीक कार्यकर्ते आवर्जुन उपस्तीत रहानार आहेत.

कार्यक्रम- रक्तदान शिबीर
– मोटार सायकल रॅली.
– समाज प्रबोधन.