महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती अर्थात कृषिदिनानिमित्त विनम्र अभिवादन….!

वसंतराव फुलसिंग नाईक (हाजूसंग फूलसंग रणसोत राठोड),रोजगार हमी योजनेचे जनक,पंचायत राज पध्दतिचे निर्माते,कृषितंत्राचे व कृषि विद्यापिठंाचे संस्थापक,औद्योगिक क्रांतीचे पूरस्कर्ते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,हरित क्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती अर्थात कृषिदिनानिमित्त विनम्र अभिवादन….!
निलेश प्रभू राठोड
मा.ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूल,महाराष्ट्र राज्य,यांचे कार्यालय,मंत्रालय,मुंबई

Leave a Reply