मंदिरात प्रवेश करतांना मोठी घंटा बांधलेली असते

मंदिरात प्रवेश करतांना  मोठी घंटा बांधलेली असते  प्रवेश करणारा प्रत्येक भाविक प्रथम घंटानाद  करतोआणि नंतर मंदिरात प्रवेश करतो        काय असेल यामागचे कारणयामागे आहे एक शास्रीय कारण  जेव्हा आपण त्या घंटेच्या खाली उभे राहून मान वर करून हात उंचावून घंटा वाजवतो तेव्हा प्रचंड निनाद होतो  हा ध्वनी 330 मिटर प्रती सेकंद ह्या वेगाने आपल्या उगम स्थानापासून दुर जात असतो ध्वनीची ही शक्ती कंपनांच्या माध्यमातून प्रवास करत असते आपण नेमके घंटेच्या खाली उभे असतो ध्वनीचा निनाद आपल्या  सहस्रारचक्रातून प्रवेश करून शरिरमार्गे जमीनीकडे प्रवास करतो हा प्रवास करत असतांना आपल्या मनात (मस्तकात) चालणारे असंख्य विचार चिंता काळजी यांना आपल्यासोबत घेवून जात असतो आपण निर्वीचार अवस्थेमध्ये जेव्हा परमेश्वरासमोर जातो तेव्हा आपल्या मनातील भाव शुद्ध स्वरूपात परमेश्वरापर्यंत निश्चितच पोहचतो म्हणून मंदिरात प्रवेश करतांना घंटानाद जरुर करा आणि थोडा वेळ त्या ध्वनीचा आनंद घ्या.🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔✋✋✋✋✋✋✋✋