भावपूर्ण श्रध्दांजली

“जे आवढे सर्वांला तोची आवढे देवांला”..हि एक”म्हण” आठवन झाली.
मुखेड येथिल बंजारा समाजांचे नवनिर्वाचित आमदार गोविंद काका राठोड यांच्या निधंनाची बातमी कळताच थोडसं स्वताला अस वाटत होत की काय ही बातमी खोटी असावी.मुळीच विश्वास बसत नव्हत.ऐवढ्या मताधिक्याने निवडुन समाजाच्या कामाचे नियोजन करून मुंबईला निघालेले स्व.गोविंद काका राठोड यांना काळाने घात केला.व त्याच्या मनातील सर्व समाजची कामे अधुऱ्या राहिल्या.मन मिळाऊ स्वभावाचे गोविंद काका यांच्या आत्म्याला शांती लाभो असी मि संत सेवालाल बापु यांच्या चरणी प्रर्थणा करतो व श्रद्धांजली अर्पण करतो..जय सेवालाल.
सौजन्य:गोर कैलास डी.राठोड
गोर गजानंन डी.राठोड
स्वंय सेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत.
संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था व कार्यकारी मंडळ ठाणे महाराष्ट्र राज्य..
image

Leave a Reply