“भव्य महामोर्चा” चे आयोजन “मुंबई

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
   👆जय सेवालाल👆
“दि१८’मार्च २०१५-बुधवार” या दिवशी एक “भव्य महामोर्चा” चे आयोजन “मुंबई येथील आझाद मैदान येथे  करण्यात आलेला आहे .
         तरी कृपया सर्व संघटनांनी या महासमिती मधे सामिल होवून हा “महामोर्चा” यशस्वी करावा,आणी आपल्या समाजातील सर्व “संविधानिक हक्क/मागण्या” सोडविण्यास शासनास भाग पाडावे.
                    असे आवाहन “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” मार्फत करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील बंजारा बंधु हो आतातरी डोळे उघडा ।
येणारा काळ हा फार वाईट आहे .
    🙏आपले नम्र 🙏
🌷🌹बंजारा सेवक🌹🌷
हा मसेज सगळ्या गोरभाई प्रयंत पोहचवा .
18 माच॔ रोजी एक दिवसीय हक्क रजा टाका
समाजाला न्याय मिळवण्यात आपला सहभाग नोंदवा👆
image

Leave a Reply