“बाल दिनांच्या खुप खुप सुभेच्छा”

“बाल दिनांच्या खुप खुप सुभेच्छा”
आपल्य देशात १४ नव्हेबंर या दिवसी बाल दिवस म्हणुन साजरा करण्यात येतं. खरोखर या दिवसी सर्व सरकारी निमसरकारी अधिकारी वर्ग बालदिवसाच्या एकमेकानां भर भरून सुभेच्छा देतात.मिञ हो फक्त सुभेच्छा देण्यातच काही नाही तर देशात किती गोर गरीब विद्यार्थी खरे शिक्षण घेतात यांच्या कडे लक्ष देण्याची गरज आहे.खास करून शिक्षणा साठी ज्या प्रथमिक व जिल्हा परिषदेच्या शाळा,आदिवासी विभागातील अश्रम शाळा यांच्या कडे जर जातीने लक्ष दिले गेले तर गोर गरीब विद्यार्थ्याची शिक्षणावरील प्रेम व भावना कधिही कमी होणार नाही,पूर्वीचे प्राथमिक किंवा आश्रम शाळेचे विद्यार्थी डॉक्टर,वकिल,असे मोठ मोठे अधिकारी आहेत.पण आजकाल शाळेची शिक्षण समितीवर फक्त राज कारणी लोकांचीच चलती आहे,ना शिक्षण ना गरीबाला षिकवण,मिञ हो कमीत कमी शिक्षणाला तरी राज कारणातुन वगळण्याची सध्यातर गरज आहे.कारण राजकारणा मुळे खेडेगावांतील शिक्षणाला तडा जात आहे.आजच्या दिवसाला शिक्षण हा फक्त बाजारात भाव करण्या सारखे विकण्यात येत आहे ज्याच्या कडे जास्त पैसा आहे तोच खरा शिक्षण घेउ ईच्छितो आहे तर गोर गरीब विद्यार्थ्यांचे काय..? ज्या वेळी देशातील गरीब विद्यार्थी खर शिक्षण घेईल व चांगला मार्ग मिळेल देशातील बालमंजुरी कमी होणार नाही तो पर्यंत तर बालदिवस साजरा कसे करतील व सर्व विद्यार्थी सुखरूप शिक्षित आहेत का..? जर देशातील बाल मजुरी व मुलानां भरपुर शिक्षण मिळेल त्या दिवसी बालदिवस साजरा करण्यात काही हारकत नाही.आत्ता फक्त देखावेच..आहे…
माझ्या सर्व बाधवांना व गरीब विद्यार्थ्या बावदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा..
सौजन्य:- गोर कैलास डी. राठोड
समाज सेवक व स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती
     संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे महाराष्ट्र राज्य..
मो ९८१९९७३४७७…

image

Leave a Reply