बंजारा सेनेची बैठक सेवालाल महाराज जयंती व बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित

बुलढाणा:- विश्राम गृह मेहकर येथे अखिल भारतीय बंजारा सेनेच्या 20/01/2019 रोजी झालेल्या बैठकीत जगतगुरू क्रांतिकारी सेवालाल महाराज 280 वी जयंती चे नियोजन करण्यात आले आणि मा. श्री सुधाकर राठोड यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष बंजारा सेना पदी निवड करण्यात आली व बुलडाणा जिल्हा कार्यकारणी घोषित मा.चेतनभाऊ चव्हाण महा.प्रदेश कार्याध्यक्ष बंजारा सेना यांनी केली या बैठकीत राजुभाऊ राठोड जिल्हा अध्यक्ष, निरंजन राठोड, विनोद राठोड, अविनाश जाधव, राहूल राठोड, विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.