बंजारा सामाजिक कार्यकर्त्याचा भारतीय क्रांति दल व भारतीय बहुजन क्रांति दल पक्ष्यात प्रवेश”

बंजारा सामाजिक कार्यकर्त्याचा भारतीय क्रांति दल व भारतीय बहुजन क्रांति दल पक्ष्यात प्रवेश”

गोर बंजारा आॅनलाईन न्यूज़ पोर्टल मुंबई,महाराष्ट्र राज्य प्रतिनिधि ठाणे (पश्चिम)
आज दिनांक १४/१०/२०१८ रोजी डोंबीवली येथिल बंजारा समाजाच्या एकमेव राजकिय पक्ष्यात मुंबई ठाणे,नवी मुंबई येथिल समाज कार्यकर्तांनी जाहिर प्रवेश केला.
भारतीय बंजारा क्रांति दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.मोरसींगजी भाई राठोड व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. नंदू भाऊ पवार राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.बि डी पवार मा.अनिल राठोड,आकाश चव्हाण यांच्या उपस्थितित प्रवेश.राष्ट्रीय बंजारा परिषदच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.ज्योतीताई चव्हाण यांना पक्ष्या तर्फे राष्ट्रीय महिला अध्यक्षा पदी निवड व ठाणे येथिल सामाजिक कार्यकर्ता गोर कैलास डी राठोड यांची राष्ट्रीय प्रवक्ता व ठाणे जिल्हा प्रमुख पदी निवड, बंजारा मजदूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अशोकभाऊ जाधव व बंजारा मजदूर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.ग्यानसींग जाधव यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड, राष्ट्रीय बंजारा परिषदचे नवी मुंबई जिल्हा सचिव भिमराव राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड. राष्ट्रीय बंजारा परिषदचे पनवेल जिल्हा अध्यक्ष यांची संघटक पदी निवड, नितीन भाग्या जाधव यांची पालघर जिल्हा अध्यक्ष पदी, मा.ललित राठोड यांची महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्या बद्दल सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे अभिनंदन व पुढिल कार्यस हार्दिक शुभेच्छा ????????

सौजन्य:- गोर कैलास डी राठोड
राष्ट्रीय प्रवक्ता व ठाणे जिल्हा प्रमुख भारतीय बंजारा क्रांति दल व भारतीय बहुजन क्रांति दल (पक्ष) भारत,
गोर बंजारा आॅनलाईन न्यूज़ पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply