बंजारा सामाजाचे युवा नेतृत्व ऑड,रमेशभाऊ राठोड यांना ‘बुध्दभुषन’पुरस्काराने संमानित 

बंजारा सामाजाचे युवा नेतृत्व ऑड,रमेशभाऊ राठोड यांना ‘बुध्दभुषन’पुरस्काराने संमानित 

           “राज्यस्तरीय बुध्दभुषन’ जीवनगौरव पुरस्कार” अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले सर,पुणे शहराचे ATS प्रमुख सहायक पोलिस आयुक्त मा भानुप्रताप बर्गे सर,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मा विजय पाटकर सर,नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे,शिवसेना व्यापारी सेलचे पुणे शहर अध्यक्ष मा आनंद गोयल,भारतीय महाक्रांति सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष अविनाश सकुंडे,चित्रपट अभिनेत्री परी बाबळकर,लिज्जत पापडचे संचालक सुरेश कोते सर,टिंग्या फेम कलाकार शरद गोयंकर, चित्रपट निर्माता दिग्दर्शक शुभम मोरे,गोपाळ पाटील,अशोक थोरात,रामु राठोड,समीर राठोड,पूनम राठोड इत्यादि मान्यवरांच्या उपस्थित देवून माझा सन्मान करण्यात आला..!

       “छत्रपति संभाजी महाराज जयंती महोस्तव समिती” व “बौद्ध पौर्णिमा महोस्तव समिती” यांच्या संयुक्त विद्यमाने 2017 चा “राज्यस्तरीय बुधभूषण जीवन गौरव पुरस्कार” दिनांक 14/05/2017 वार-रविवार रोजी,पंडित नेहरू सांस्कृतिक भवन-पुणे येथे वरील मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये देवून मला सन्मानित करण्यात आला..!

             मला तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद अणि प्रेमामुळे यंदाच्या वर्षी पाथर्डी-अहमदनर येथे “बंजारा वसंत भूषण जीवनगौरव पुरस्कार” व बंजारा काशी पोहरादेवी यवतमाळ येथे “गोर बंजारा युवा पुरस्कार” आणि काल “राज्यस्तरीय  बुधभूषण जीवन गौरव पुरस्कार”असे सलग तीन पुरस्कार मिळालेले आहे….! तुम्हा सर्व मान्यवारांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच मिळत रहो हिच देवा चरणी प्रार्थना करतो…!आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 

मोबाईल नंबर 9657040404/9689040404

सौजन्य:गोर कैलास डी राठोड 

गोर बंजारा ऑनलाइन न्यज पोर्टल मुंबई

Leave a Reply