बंजारा समाजाला ST मधे आरक्षण मिळण्यासाठी पुणे विभगातील बंजारा

बंजारा समाजाला ST मधे आरक्षण मिळण्यासाठी पुणे विभगातील बंजारा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा-आत्माराम जाधव.
राष्ट्रीय बंजारा टायगर्स,या सामाजिक संघटनेची ,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक दि.16/01/2015.शुक्रवार रोजी,संध्याकाळीः6:00.वाजता पिंपरी-चिंचवड,तालुका-हवेली,जिल्हा-पुणे.येथे अतिशय उत्साहात पार पडली.”पुणे” जिल्हयामधे भरपुर प्रमाणात बंजारा समाज वसलेला असुन,या जिल्हयातील सर्व राजकीय,सामाजिक क्षेञातील कार्यकर्त्यांनी “बंजारा समाजाला ST मध्ये आरक्षण”मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन संघटनेचे “राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव”यांनी बैठकीला संबोधीत करतांना केले.या बैठकीमध्ये  पुणे जिल्हयातील “हडपसर”येथील युवा कार्यकर्ते-“दिलीपभाऊ पवार”यांची “पुणे विभागीय अध्यक्ष”पदावर आणी “चिंचवड”येथील युवा कार्यकर्ते-उमेशभाऊ राठोड” यांची”पुणे”जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.या बैठकीला ”महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस-अशोकभाऊ चव्हाण’, ‘कल्याण तालुकाध्यक्ष-सतिष राठोड’, ‘पुणे विभागीय अध्यक्ष-दिलीपभाऊ पवार’,’पुणे जिल्हाध्यक्ष-उमेश राठोड’,तसेच पुण्यातील युवा कार्यकर्ते-सतिष चव्हाण,विजय राठोड,व असंख्य महिला आणी युवा कार्यकर्ते उपस्थित होते. समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा-आत्माराम जाधव.
राष्ट्रीय बंजारा टायगर्स,या सामाजिक संघटनेची ,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक दि.16/01/2015.शुक्रवार रोजी,संध्याकाळीः6:00.वाजता पिंपरी-चिंचवड,तालुका-हवेली,जिल्हा-पुणे.येथे अतिशय उत्साहात पार पडली.”पुणे” जिल्हयामधे भरपुर प्रमाणात बंजारा समाज वसलेला असुन,या जिल्हयातील सर्व राजकीय,सामाजिक क्षेञातील कार्यकर्त्यांनी “बंजारा समाजाला ST मध्ये आरक्षण”मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन संघटनेचे “राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव”यांनी बैठकीला संबोधीत करतांना केले.या बैठकीमध्ये  पुणे जिल्हयातील “हडपसर”येथील युवा कार्यकर्ते-“दिलीपभाऊ पवार”यांची “पुणे विभागीय अध्यक्ष”पदावर आणी “चिंचवड”येथील युवा कार्यकर्ते-उमेशभाऊ राठोड” यांची”पुणे”जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.या बैठकीला ”महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस-अशोकभाऊ चव्हाण’, ‘कल्याण तालुकाध्यक्ष-सतिष राठोड’, ‘पुणे विभागीय अध्यक्ष-दिलीपभाऊ पवार’,’पुणे जिल्हाध्यक्ष-उमेश राठोड’,तसेच पुण्यातील युवा कार्यकर्ते-सतिष चव्हाण,विजय राठोड,व असंख्य महिला आणी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply