बंजारा समाजाला वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ विधानसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी
|जय सेवालाल
सकल बंजारा समाजाला वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ विधानसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी.
१. डॉ. मोरसिंग राठोड – चाळीसगाव विधानसभा.
२. दिलीप जाधव – रिसोड विधानसभा
३. डॉ. राम चव्हाण – कारंजा मानोरा विधानसभा.
४. राजपाल राठोड – मंठा परतूर विधानसभा.
५. अनिल चव्हाण – कन्नड सोयगाव विधानसभा.
६. विजय चव्हाण – पैठण विधानसभा.
७. साजनसिंग लभाना – उल्हासनगर विधानसभा.
८. श्रावण धर्मा वंजारी (राठोड) – अमळनेर विधानसभा.
९. सुमित चव्हाण – जामनेर विधानसभा.
सर्व वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन….
जय सेवालाल
सकल बंजारा समाजाला वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ विधानसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी. pic.twitter.com/w8FLTfQ76K— Govind Rathod (@rathodgovind) October 1, 2019
Banjara MLA Candidate Maharashtra Assembly Election 2019, Vanchit Bahujn Aaghadi Mumbai