बंजारा समाजाच्या लोकाना मारहाण करूँन टांड़यात आग लावली

तावरजखेडा (ता.जि.उस्मनाबाद) येथील गावगुंडानी गोर बंजारा समाजाच्या लोकांना मारहाण करून तांड्यामध्ये आग लावली यामध्ये समाजास न्याय मिळावा म्हणुन आज लातूर मध्ये गोर सेनेच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

image

Leave a Reply