बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे

image

मुंबई/ प्रतिनिधी
भटक्या आणि विमुक्त समाजाला 1965 साली नोकरी आणि शिक्षणामध्ये देण्यात आलेले आरक्षण मॅट न्यायालयाच्या एक निर्णयामुळे रद्द ठरविण्यात आले आहे याचा फटका राज्यभरतील बंजारा समाजाला बसणार असून गेल्या 8 वर्षमध्ये मिळालेले पदोन्नती रद्द होउ शकते. या मॅट निर्णयाच्या विरोधात आमदार हरिभाऊ राठोड यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला होता.
राज्यात 22 टक्के भटके- विमुक्त समाज आहे. मॅट न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हा समाज उघड्यावर पडणार आहे हे निर्णय या बंजारा समाजाच्या कर्मच्यार्यवर आणि भावी पिढिवर अन्याय करणारा आहे. या आरक्षानामुळे बंजारा समजाला डॉक्टर इंजिनियर आणि विविध क्षेत्रमधे यशस्वी होण्यासाठी मदत झाली आहे. जर हे आरक्षण रद्द केले तर संपूर्ण बंजारा समाजाला भरपूर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार म्हणुन मॅट च्या न्यायल्याच्या निर्णयावर पुनः वीचार करण्याची गरज आहे. भटक्या विमुक्ताच्या आरक्षणासाठी  येत्या मार्च महिन्यात तीव्र आंदोलन छेड़नार् असून यामधे राज्यातील भटक्या विमुक्ताच्या विविध संघटनाच्या नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन आमदार हरीभाऊ राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply