बंजारा समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ता आॅड. रमेश राठोड यांना २०१८ च्या तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले

“तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड 2018” या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले…..!कृष्णाजी फाउंडेशन यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधुन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 2018 चा वकिली क्षेत्र सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड 2018 हा पुरस्कार दादर-मुंबई येथे दिनांक 09 सप्टेंबर 2018 रोजी देवून सन्मानित करण्यात आले.सदरचा पुरस्कार देते वेळी बिग बॉस विजेती मेघा धाडे मॅडम,खासदार आनंदराव अडसूळ साहेब,महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे सचिव संजीव पलांडे साहेब,जेष्ठ राष्ट्रीय स्तराचे समाजसेवक जे बशीर साहेब,डॉ अनिल शेठ साहेब,डॉ विजयाकुमारी मॅडम,बंजारा युवा नेते हृषिकेष चव्हाण साहेब,माननीय संजय जाधव साहेब अशा विविध मान्यवारांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले..!सदर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य आयोजक व संयोजक कृष्णाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ वीणा मॅडम यांनी केले होते.सदरच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन छोटा भिममधील मुख्य बाल कलाकार कुमारी श्रावस्ती यांनी केले.सदरचा पुरस्कार आपल्या सर्वांचे सहकार्य,प्रेम आणि आशिर्वादामुळेच मिळाले आहे…!आपला मित्र बंधू :-अॅड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404सौजन्य:- गोर कैलास डी राठोडगोर बंजारा आॅनलाईन न्यूज़ पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य