बंजारा समाजाचे नाव आपल्या कार्याने देशभर गाजवणाऱ्या बंजारा समाजातील व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात येणार

बंजारा समाजाचे नाव आपल्या कार्याने देशभर गाजवणाऱ्या बंजारा समाजातील व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

Banjara Person Satkar

सत्कार मूर्ती-

डॉ.सुनीता राठोड
संमेलनाध्यक्ष,
अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन, नागपूर

प्रा.जयश्री जाधव
विजेत्या,
कौन बनेगा करोडपती

श्री.राजुदास राठोड
विजेते
कौन बनेगा करोडपती

Tag: Banjara Persons Facilitation Program, Banjara News

Leave a Reply