बंजारा नाका कामगार संघटना जनजागृती अभियान._____सौ. आश्विनीताई र. राठोड़
|प्रमुख प्रतिनीधी……रविराज एस. पवार
दिनांक :- 31/12/2016
3 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या आझाद मैदान येथील मेळावा प्रचार व प्रसार करताना सौ. आश्विनीताई र. राठोड़
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील काळा लिंबाळा तांडा येथील विट भट्टी कामगार याना आपले हक्क समजावून सांगितले आणि डाळिंब गाव येथील खडी खाण कामगार आपल्याला देखील सरकारी फायदा मिळतो पन ते आपल्या पर्यंत पोहचत नाही.
करीता आपन देखील जागृत राहीले पाहिजे व आपले हक्क काय आहे हे जानून घेणे गरजेचे आहे.
*कामगारांना* न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित लोक व समाज सेवकानी पुढाकार घेण्याची गरज आहे.
सोबत सर्व विट भट्टी व खाण कामगार वर्ग.
One Comment
EXLAINT WORK DONE