बंजारा ज्ञानपीठ येथे होणार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर , दि 15 व 16 ऑगस्ट, 21 ला बंजारा ज्ञानपीठ लोधीवली येथे *राष्ट्रीय बंजारा परिषदेचे

राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय किसनभाऊ राठोड* यांच्या उपस्थित संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या दोन दिवशीय *कॅडर कॅम्प* मध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या विशेष सभेत *राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हा स्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या फेर नियुक्त्या होणार* आहे व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी समाजावर प्रेम, समाजाचा अभ्यास असणाऱ्या व समाजाचे खंबीर नेतृत्व करणाऱ्या नव युवकाना संधी मिळणार आहे ... राष्ट्रीय बंजारा परिषद व कॅडर कॅम्प मध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक युवकांनी व कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा ......

1) मुंबई, नवी-मुंबई कोकण विभाग-
?गोर मधुकर जाठोत
9702348022
?गोर प्रकाश राठोड
8976612843
?गोर वसंत राठोड
8779476060
2) नाशिक विभाग-
?गोर नवनाथ चव्हाण
9881199933
3) पुणे विभाग-
?गोर अमोल पवार
9765716667
4) नागपूर विभाग-
?गोर सुदाम राठोड
7304090070
5)औरंगाबाद विभाग-
?गोर प्रा पी टी चव्हाण
9422743284
?गोर डॉ मोहन चव्हाण
9673009191
?विकास जाधव
9922211112
6) अमरावती विभाग –
?गोर सुहास पवार
7588774810
?गोर शालिक पवार
9822679877
?गोर विजय राठोड
8830337265
??️??️??️?

गोर विलास राठोड,
9423847196
राष्ट्रीय उपाध्यक्ष, आर.बी.पी.

Leave a Reply