बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा

बंजारा क्रांती दलाच्या वतीने बंजारा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणासाठी थाळी-बंजारा मोर्चा जुना र्मोढा ते जिल्हाधिकारी
कार्यालयापर्यंत बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांच्या नेतृत्वाखाली नेण्यात आला. मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चास मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष देवीदास राठोड व समाज
उपस्थित समाज बांधव दिसत आहेत. या मोर्चात भाजपाचे गोविंदमामा राठोड, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे,
श्रावण पा. भिलवंडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मारोली चव्हाण, माधव राठोड, सौ. सुनिता राठोड आदि उपस्थित होते.
Read more…