बंजारा आरक्षणा आक्रामक आणि एकसंघ होउन लढण्याची गरज – Haribhau Rathod

Banjara reservation India - haribhau rathod

गुजरातच्या २२ वर्षीय हार्दिक पटेल यांनी लढा उभारून देशाला जागृत केला आणि आरक्षणाचा लढा तो लढत आहे.

बंजारा समाजाचे अनेक प्रश्न जसे केंद्रीय आरक्षण, क्रिमीलेयर, शिष्यवृत्ती आणि जातीचा दाखला या सारखे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातील बंजारा समाजातील प्रमुख कार्यकर्ताची बैठक रविवार, दि. ३० ऑगस्ट २०१५, रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वा, न्युजीलंड हॉस्टल, गोरेगांव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी संबंधीत कार्याकर्तानी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष आ. हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

गोविंद राठोड
एडिटर- goarbanjara.com

Tag: Banjara Reservation, DNT, VJNT, gorbanjara, goaar bannjara