बंजाराची आन,बान,शान “वसंत”

विनंती
बंजाराची आन,बान,शान “वसंत”

गोरगरीबाचा कैवारी त्यांचे उपकार अनंत

नायकाच्या कार्याला नाही अंत

पक्षपात करणार्‍याचा वाटते खंत

सरकारच्या पोटात कृमी, मनात जंत

वरवर जरी दिसत असलो शांत

नसानसात वूसळतोय उक्रांत…
तेव्हां ! माननिय मुख्यमंत्री देवेंद्रा

आमची भंग करू नका निद्रा

वसंतराव आहेत समाजाचा रत्नजडीत “सदरा”

त्यानां डावलाल तर आम्ही डावलू तुमची मूदरा

जे भादरायचे ते इतर तारखेला भादरा

नाहीतर समाज दिल्याशिवाय राहणार नाही हादरा…
१ जुलै ला साजरी करतो साहेबाची जयंती

कृषि दिन म्हणून हरित प्रणेताची महंती

मध्येच करू नका मतदार दिनाची वांती

नाहीतर पसरेल महाराष्र्टात अशांती

समाज करतो आपणांस “विनंती”

फक्त असुदया १ जुलै ला साहेबाची जयंती…
कवि.

निरंजन मुडे.

बंजाराची आन,बान,शान “वसंत”

प्रमुख प्रतिनीधी.

रविराज एस. पवार

www.GoarBanjara.com

8976305533

One Comment
  1. Avatar

Leave a Reply