प.पू. सुरदास बापू चव्हाण यांचे निधन

औरंगाबाद (प्रतिनिधी): प.पू. संत ईश्वरसिंह बापू जी संस्थान येथील बापूचे शिष्य प.पू. श्री सुरदास बापू उर्फ सुरदास टोपा चव्हाण यांचे शुक्रवार दि. 25 रोजी पहाटे 5 वाजता औरंगाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 108 वर्षाचे होते. आंबरगड येथे ईश्वरसिंह बापू जी संस्थान येथे संध्याकाळी 5 वाजता त्यांना समाधी देण्यात आली. त्यांच्या पश्चात एक बहिण आहे. बंजारा समाजाचे ते गुरु व श्री संत शिवचरण महाराज यांचे ते सहकारी होते. त्यांच्या अत्यंदर्शनासाठी हजारो बंजारा समाजाचे नागरीक आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक येथून आले होते.

Leave a Reply