प्रा. मोहन चव्हाण यानी केलेल्या सुपरीम कोट॔ संपुण॔ भारतात बंजारा समाजाला एकच जाती समाविष्ट करण्यासाठी याचीका दाखल केली

मेरे प्यारे भाईओ जय सेवालाल सारी गोर भाई न मार विनंती छ की प्रा. मोहन चव्हाण नागपूर राष्ट्रीय अध्यक्ष भा.बंजारा कम॔चारी सेवा संस्था यानी केलेल्या सुपरीम कोट॔ संपुण॔ भारतात बंजारा समाजाला एकच जाती समाविष्ट करण्यासाठी याचीका दाखल केली असून ती याचीका न्यायालयीन दरबारी शेवटच्या टपयात आहे या करीता मिञानो हे सामाजीक काम आहे या कामासाठी प्रतेक सुनावणी ला कमीत कमी 10 लाख रूपये पेक्षा जास्त पैसे लागत आहे आतापर्यंत ज्यानी या कामासाठी मदत केली त्यांचा आभार वयकत करतो आणी या कामासाठी आपल्याला तन मन धन नी मदत करायची आहे काल मिलिंद पवार आयोजित वाशी येथे या कोट॔ च्या कामासाठी 175000 हजार रूपये जमा करण्यात आले ।मिञानो आपल्या समाजाच्या महत्वाचा कामासाठी आपन आपल्या पद्धतीने मदत करावी हा काम आपल्या समाजाला एक विशिष्ठ पातळी वर पोचवण्याचं काम आहे या एतीहासीक कामामधये आपला पण सहभाग महत्वाचा आहे ज्या समाजामध्ये आपन जन्माला आलो आहोत त्या समाजाची खरी परत फेड करायची वेळ आपल्यावर आली आहे मिञानो ।                अभी नही तो कभी नही ।          वेळ खुप कमी आहे येत्

image

image

image

Leave a Reply