प्रशांत किसन चव्हाण यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती

किसन चव्हाण यांची सुरुवातीस मुंबई येथील महापारेषण विद्युत मंडळ मध्ये नियुक्ती करण्यात आली. नंतर त्यांनी सहाय्यक अभियंता म्हणून लातूर येथील महापारेषण विभागात आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. प्रशासनाने त्यांनी केलेल्या कार्यक्षमतेची कदर करीत त्यांची परळी येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती दिली. त्यांना अतिशय कमी वयात त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर पद मिळवल्याबद्दल त्यांचे सर्व मित्र, कुंटुंब व परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

2014-10-08_150054