*प्रवास ……स्वप्नांच्या पलीकडे स्वप्नपुर्ती करणाऱ्या एका बंजारा  रत्नाचा*

????????????????????????????????????????

*एक प्रवास* ……. *गरीब घरातील मुलाचा, प्रताप नगर तांडा,सोलापूर ते प्राचार्य भवन्स कॉलेज, मुंबई पर्यंतचा*

*

प्रवास…… *बंजारा संस्कृती जपण्याचा*
प्रवास ……. *ध्येय गाठण्याचा*
प्रवास…..  *जिद्दीने यश प्राप्तीचा*
प्रवास …… *आई  चं स्वप्न साकारण्याचा*
प्रवास …  *आजी आजोबांच्या   अमूल्य आशीर्वादाचा*
प्रवास…. *वडीलांच्या ध्येयपूर्तीचा*
प्रवास…..  *सामाजिक बांधीलकीचा, समाजासाठी काही करण्याचा*
प्रवास…. *स्वतःसोबत कुटुंब घेऊन स्वप्नपूर्ण करण्याचा*
प्रवास….  *गरीब परिस्थितीच भान ठेऊन जीवन जगण्याचा*
प्रवास…. *शिक्षणासाठी वडिलांच्या तळमळीच्या प्रयत्नांचा*
प्रवास…. *एक भयानक वादळाचा*
प्रवास….. *जिल्हा परिषद शाळा प्रताप नगर,  तांडा  1ली ते 5 वी चा*
प्रवास…  *पोस्ट बेसिक स्कूल नेहरू नगर, सोलापूर 5 वी ते 10 वी चा*
प्रवास.. *संगमेश्वर कॉलेज,सोलापूर  11 वी ते पदवी चा*
प्रवास….  *M.Sc च शिक्षण  कोल्हापूर मध्ये पूर्ण करण्याचा*

प्रवास…. *125 रुपये घेऊन interview करीता मुंबई गाठण्याचा*
प्रवास …… *प्राध्यापक ( प्रोफेसर )बनण्याचा*
प्रवास…  *Doctoret (डॉ) पदवी प्राप्त करण्याचा*
प्रवास..  *उप- प्राचार्य म्हणून स्वप्नं साकार करण्याचा*
प्रवास…  *प्राचार्य पदापर्यंत यश मिळवण्याचा*
प्रवास…..  *आदरणीय  प्राचार्य डॉ. श्रीमंत  हुन्नप्पा राठोड यांचा  प्रवास सामान्याकडून असामान्य गोष्ट साध्य करण्याचा*…. 
प्रवास…. *इतिहास घडविण्याचा*……….

जो स्वप्न बघतो तोच पूर्ण करतो,अशा महान कार्य करण्याऱ्या *प्रोफेसर डॉ श्रीमंत  हुन्नप्पा राठोड*  याना सलाम???????????????????????????????? 
प्राचार्य डॉ, श्रीमंत राठोड- 9892992024
गोर प्रकाश राठोड, ठाणे

????????????????????????????????

Gdr
Banjara live
Gdr
Banjara live
प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड

Leave a Reply