प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5 नवंबर  2017

खूष खबर खूष खबर

 माझे सर्व गोर बंजारा बंधू आणि भगिनी व सर्व मित्र परिवार यांना कळविण्यात अत्यंत आणंद होते की, मुंबई ठाणे येथे आपल्या समाजासाठी प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5/ 11 / 2017 रोजी रविवार ला आयोजित करण्यात  येत आहे 

तरी सर्व गोर बंजारा वधूवर व पालक मित्र परिवार यामध्ये सर्वानी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी 
वधू वर नोंदणी ची अंतिम तारीख

21 /10 / 2017

वधूवर नोंदणी पुस्तिका कार्यक्रमाच्या दिवशी मिळेल
वधूवर नोंदणी साठी संपर्क साधावा 

9011681888 वाॅटसाप व काॅल 

73 85 85 5000 काॅल 

जीमेल  [email protected] 

नंदू भाऊ पवार मुंबई

प्रथमच गोर बंजारा वधूवर परिचय मेळावा ठाणे दिनांक 5 नवंबर 2017

Leave a Reply