पोहरादेवी उमरी येथे 2 लाख स्केअर फुट जागेवर भक्त निवासगृह

श्री श्री हमुलाल महाराज संस्थान अटनी व राष्ट्रीय बंजारा परीषद पुणे द्वारा पोहरादेवी उमरी येथे 2 लाख स्केअर फुट जागेवर भक्त निवास ,पाणी टाकी .सार्वजनिक स्वच्छालय आणी vvip विश्राम गृहाचे भुमिपुजन संत रामराव बापु यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी उपस्तीत मं सुनिल महाराज मं कबीरदास महाराज मुंबई येथील प्रसिद्ध बिल्डर अड पंडीत राठोड जितेंद्र महाराज रमेश महाराज गोरक महाराज उमरी नारायन चव्हान शंकर आडे तसेच हजारो नागरीक उपस्तीत होते.महाराष्ट्र शाषनाच्या पहिले किशन राठोड यांनी पोहरादेवी येथे भक्त निवास काम सुरू केल्यामुले नागरीका मधे वेगळी ऊसुकता होती.