पोलिस निरक्षक मा.श्री सुभाषजी राठोड साहेब आमचे मामा यांची प्रेरणा आम्हाला

पोलिस निरक्षक मा.श्री सुभाषजी राठोड साहेब आमचे मामा यांची प्रेरणा आम्हाला म्हणजे मला व माझा भाऊ गजानंन डी.राठोड यांना समाज सेवक बनण्यास उपयुक्त ठरते…आमच पण स्वपन आहे..मामा सारखे कि आम्ही दोघे भाऊ स्वता साठी काही न करता समाजा साठी कामे करू गोर गरीबांना मदत करू..गरीब विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करू…या दिशेने आम्ही गोर बंजारा संघर्ष समिती चे संयोजक श्री रविराजजी राठोड यांच्या मार्गदर्शनात निःस्वार्थ पणे समाज जोडो अभियानात सामिल होऊन गोर बंजारा संघर्ष समितीचे निःस्वार्थी स्वयंसेवक म्हणुन काम करीत आहो…।
जय सेवालाल…

GBSS