पुसद यवतमाळ मध्ये गोर बंजारा संघर्ष समिती

आज दि. 26 ऑगस्ट 15  रोजी पुसद येथे सुरज हाॅटेल मध्ये गोर बंजारा संघर्ष समिती भारत या समिती चे संयोजक मा. श्री रविराजजी  भाऊ  राठोड  यांच्या  प्रेरणेतून  व गोर बंजारा  संघर्ष  समिती  भारत  चे स्वंयसेवक  गोर कैलास डी.राठोड , गजानन डी.राठोड  भाऊ यांच्या  मार्गदर्शनातून  यवतमाळ जिल्ह्य़ातील  पुसद तालुका (शहर)  कमिटीच्या स्वंयसेवकांची बैठक संपन्न  झाली  या बैठकीत  गोर बिपीन हिरामण रामावत ( वसंतपूर ) , जितु राठोड (पारध ) व राहूल  राठोड  ( पारध) यांनी  आपसात चर्चा करून  निर्णय घेण्यात आला  आहे की  येत्या  काही  दिवसांत पुसद  तालुक्यातील प्रत्येक  तांडा  वस्ती  मध्ये  स्वतः सर्वे  करून  गोर बंजारा  लोकांन मध्ये  एकता निर्माण  करू. अणि लोकांच्या अडी अडचणी जाणून  दुर करण्यासाठी  सज्ज  राहू. हि पुसद तालुक्यातील  पहीलीच बैठक  असून  येणाऱ्या  काळात  आम्ही  गोर बंजारा  संघर्ष  समिती  शाखा जागो जागी  उभारून  पुर्ण  पणे निस्वार्थ  भावनाने कार्यरत राहु.

धन्यवाद
सौजन्य -: गोर बिपीन  रामावत
स्वंयसेवक
गोर  बंजारा  संघर्ष  समिती पुसद  यवतमाळ  जिल्हा
रा. वसंतपूर
+919921556291

image