पुणे बार असोसिएशनच्या वतीने वकिल बांधवासाठी हृदय तपासणी शिबिर व आलेल्या वकील बांधवांना पुस्तकरूपी सप्रेम भेट देण्यात आले… एडवोकेट रमेश राठोड़

पुणे बार असोसिएशन व मॅग्रन हेल्थ केअर हर्डिकर रुग्णालयाच्या वतीने वकिल बांधवासाठी हृदय तपासणी शिबिरचे आयोजन अशोका हॉल,पुणे जिल्हा न्यायालय शिवाजीनगर येथे काल दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी करण्यात आले.तसेच पुणे बार असोसिएशनच्या संकल्पनेतुन माझी पत्नी पूनम रमेश राठोड यांच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त 230 पुस्तक माझ्याकडून आलेल्या वकील बांधवाना पुस्तकरूपी भेट देण्यात आले,आणि तदनंतर समस्त वकील बांधव व भगिनींनी यांच्या वतीने 12 वर्षाच्या आतील बालकांवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाराधमाचे वकील पत्र न घेण्याचे शप्पथ देखील घेण्यात आले….!
सदर वेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड सुभाष पवार सर,पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड भूपेंद्र गोसावी सर,पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्षा अॅड सौ रेखा करंडे मॅडम,पुणे बार असोसिएशनचे सचिव संतोष शितोळे सर,पुणे बार असोसिएशनचे सचिव लक्ष्मण घुले सर,पुणे बार असोसिएशनचे खजीनदार अॅड प्रतापराव मोरे सर,अॅड औदुंबर खूणे पाटिल सर,पुणे बार असोसिएशनचे ऑडीटर अॅड सुदामराव मुरुकुटे सर,अॅड एन डी पाटिल सर,अॅड लक्ष्मण घाडगे पाटिल सर,अॅड बापू सुगांवकर सर,अॅड नियांत शाह सर,अॅड शिरीष शिंदे सर,अॅड रवि पवार सर,अॅड मोहन वाडेकर सर,अॅड हेमंत झंजाड सर,अॅड नितिन झंजाड सर,अॅड माधवी परदेशी मॅडम,अॅड राणी कांबळे मॅडम,अॅड अश्विनी गवारे मॅडम,अॅड गणेश लेंडे सर,अॅड चेतन औरंगे सर,अॅड आशीष गवारे सर,अॅड पंजाब जाधव,अॅड रफीक शेख सर,अॅड लक्ष्मी माने मॅडम,अॅड प्रियदर्शनी परदेशी मॅडम,अॅड समीर भुंडे सर,अॅड विवेक भरगुडे सर,अॅड अभय शिरसाट सर,अॅड विजय शिंदे सर,अॅड वाजेद खान सर,अॅड मनोहर पवार सर,अॅड प्रदीप पवार सर व इत्यादी माझे अनेक वकील बांधव तसेच माझी पत्नी सौ पूनम रमेश राठोड,माऊँट एवरेस्टवीर श्री दिनेश राठोड सर,कुमार रत्नंजय राठोड,श्री सचिन जाधव,श्री अनिल राठोड,आदेश राठोड इत्यादी असंख्य बांधव उपस्थित होते…!
सदरचे शिबिर आनंदाच्या वातावरणात पार पडले.शिबिरामध्ये मोलाचे भूमिका पार पाडणारे सर्व डॉक्टर बांधवांच व त्याचं टीमच मनपुर्वक आभार..!वक़ील बंधुनो अपल्या सर्वांच मोलाच मार्गदर्शन प्रेम आशीर्वाद आणि सहकार्यमुळेच हा छान उपक्रम राबविता आला.. पुस्तकरूपी छोठीसी भेट आपण स्विकारलात ह्या बद्दल सुद्धा सर्व सर्व वकील बांधावांच मनापासून हार्दिक आभार…! सदर शिबिराचे आयोजन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले होते….!
*आपला मित्र बंधू:-अॅड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404*

प्रमुख प्रतिनिधि: रविराज पवार 8976305533

Adv, रमेश राठोड़

Leave a Reply