“पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये माझी कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवड.” – अँड. रमेश खेमू राठोड

आदरणीय माझ्या प्रिय-मित्र-बंधू-भगिनींनो,पुणे जिल्हा बार असोसिएशन निवडणुक सन 2018-19 च्या निवडणुकी मध्ये आपल्या सर्वांच्या प्रेम,आशीर्वाद मुळे तसेच आपण सर्वानी केलेल्या अनमोल मार्गदर्शन व मदत ह्यामुळेच प्रतिष्ठीत असणाऱ्या पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये दिनांक 30/01/2018 रोजी माझी कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे..! आदरणीय माझ्या मित्र-बंधू-भगिनिंनो व वरिष्ठ माझ्या वकील बांधवानो आपण मला बिनविरोध म्हणून निवडून दिलात ह्याबद्दल सर्वांच मी खुप खुप आभारी आहे व आपल्या सर्वांचे ऋणी आहे…आपण माझ्यावर टाकलेली जबाबदारी अलगद पणे स्विकारुन शेवट पर्यंत पुणे जिल्हा बारच्या हिताचे काम नक्कीच करुन दाखवेन…..
आदरणीय बंधुनो असेच तुमच-प्रेम-आशीर्वाद-मार्गदर्शन पड़त्या काळात सुद्धा असेच निरंतर राहावो हिच आशा अपेक्षा व्यक्त करतो व देवा चरणी प्रार्थना करतो ..!आपण माझ्यावर दखविलेला विश्वासमुळे सामाजिक कामे करण्यासाठी पण माझी ताकत वाढते…बंधुनो तुम्ही हाक दया,मी साद जरूर घलिन..तुम्ही फक्त लढ म्हणा मि समाजाच्या व पुणे जिल्हा बारच्या हितासाठी लढायला सैदव तयार आहे….!सदर वेळी आशीर्वाद व पाठीवर कौतुकाची पाठीवर थाप देताना कायदेतज्ञ अँड हर्षद निंबाळकर सर,माजी अध्यक्ष अँड घाडगे पाटिल सर,अँड सुभाष पवार सर इत्यादि जूनियर व सीनियर मंडळी व माझे जीवलग सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते…!
पुनःश्च एकदा पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये मला कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून दिलात ह्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार……! जय हिंद…जय सेवालाल
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड(नवनिर्वाचित कार्यकारी सदस्य पुणे बार असोसिएशन 2018-19) 9657040404/9689040404

Adv. Ramesh Khemu Rathod

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् न्यूज मुंबई, महाराष्ट्र.

9619401377

Leave a Reply