निषेध! निषेध! निषेध! निषेध!

मा श्री देवेन्द्र फडनविस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

विषय: माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांची जयंती व कृषि दिन हा कार्यक्रम 1 जुलै रोजी न घेतल्या बद्दल आम्ही तुमच्या निर्णयाचा निषेध करतो.
दुखावलेल्या जनतेशि माफि न मगितल्यास 10 जुलाई च्या कार्यक्रमाचा ही आम्ही बहिस्कार करणार कलावे।

महोदय,
आम्ही वरील विषयाला अनुसारुन गोर बंजारा संघर्ष समिति भारत चे व अनेक सामाजिक संघटण्याचे पदाधिकारी स्वयमसेवक कार्यकर्ते दर वर्षी 1जुलै या दिवशी शासन व सत्ताधाऱ्या कडून अनेक वर्ष्या पासून  हरित क्रांति चे जनक महाराष्ट्र चे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांची जयंती व कृषि दिन म्हणुन 1 जुलै रोजी सजरी करत आलो आहे.परंतु पहिल्यांदाच तुम्ही मुख्यमंत्री झाल्या नंतर ही प्रथा मोडल्या गेली आहे त्या मुळे बंजारा समादाचे सर्व बाधंव व महाराष्ट्राच्या अनेक समाजाचे बांधवाची मने दुखावली आहे.
तरी अपना कडून झालेल्या ह्या चुकी बद्दल महाराष्ट्राच्या जनतेशी माफी मगावी असी आमची अपेक्षाआहे. आणि परत असि चूक होणार नाही ह्याची जनतेला खात्री पटवून द्यावे ही आमची मागणी आहे।
अन्यथा आम्ही 10 जुलाई ला आपल्या कडून घेत असलेल्या कृषिदिन कार्यक्रमाच कळी रिबीन  बाधुंन बहिस्कार व निषेध करणार आहोत.
कळावे
दुखावलेला समाज व सामाजिक संघटना ।

Raviraj Rathod
Sampadak Raj Banjara Newspaper