नांदेड येथे महत्वाचे सभेचे आयोजन वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची बैठक

नांदेड येथे महत्वाचे सभेचे आयोजन  वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची महत्वाची बैठक रविवार दिनांक – 11-1-2015 रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे तरी नांदेड जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे .सदर सभेत पदोन्नती मधील आरक्षणाबाबत चर्चा करण्यात येणार असून संघटनेच्या सर्व तालुका काय॔कारीणी निवडण्यात येणार असून बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड , सरचिटणीस जे.डी जाधव,उपाध्यक्ष मोहन जाधव आदी उपस्थित राहणार आहेत तरी सदर बैठकीला संपूर्ण जिल्हय़ातून मोठया संख्येने अधिकारी व कम॔चारी यांनी उपस्थित राहावे व आपल्या जवळच्या मित्रांना सुदधा उपस्थित राहण्याची विनंती करावी.संपक॔-बाबूराव जाधव-09175940003

Leave a Reply