दि.5’फेब्रु.रोजी ‘पिंपळगाव कमानी,ता.जामनेर’ येथे “जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे- भव्य शालेय स्पर्धां” चा उद्घाटन समारंभाचे आयोजन.

प्रतिनीधी- *पहुर,ता.जामनेर येथुन जवळच असलेल्या ‘पिंपळगाव कमानी(तांडा)’ येथे “२’वर्षापुर्वी बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी-जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था” स्थापन करण्यात आली असुन या संस्थेमार्फत गावातच नव्हे तर,संपूर्ण महाराष्ट्रामधे विविध प्रकारचे सामाजिक कार्य तथा कार्यक्रम साजरे होत असतात. याचाच १ भाग म्हणून-बंजारा समाजाचे आराध्य दैवत ‘प.पु.ब्रम्हलीन संत श्री.सेवालाल महाराज’ यांच्या २७९’वा जयंती महोत्सव ‘दि.१५’फेब्रुवारी-२०१८(गुरुवार)’ रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार असुन त्यानिमीत्त संस्थेतर्फे विविधप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.*
*या जयंती महोत्सव निमीत्त ‘जि.प.प्राथमिक मराठी शाळा’ येथे “विविध शालेय स्पर्धांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात आले असुन या स्पर्धांचे उद्घाटन दि.५’फेब्रु.रोजी सकाळी-१०:३०.वाजता, तसेच “दुपारी-२:३०.वाजता.संस्थेच्या “पहूर,ता,जामनेर” येथील कार्यालयाचे उद्घाटन- “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” चे ‘राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,जि.प.सदस्य-मा.अमितभाऊ देशमुख,माजी जि.प,सदस्य तथा पहुरपेठ येथील सरपंच-मा.प्रदिपभाऊ लोढा,दलितमित्र-मोरसिंगभाऊ राठोड,रा.काँ.जामनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख-मा.चतरसिंग राठोडसर,मा.संजयजी बडगुजरसाहेब(अध्यक्ष-मातृभूमी संस्था-जळगांव), संस्थेचे “संस्थापक अध्यक्ष-मा.अशोकभाऊ चव्हाण,उपाध्यक्ष-मा.इंदलभाऊ चव्हाण,सचिव-मा.विठ्ठलभाऊ चव्हाण’ यांच्याहस्ते होणार असुन ‘प्रमुख अतिथी-संस्थेचे संचालक-सहसचिव-मा.गोकुळ राठोड,मा.गणेश राठोड,मा.तुकाराम चव्हाण,मा.अजय पवार,मा.विकास चव्हाण,श्रीमती.सगुणाबाई चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,माजी सरपंच-मा.रतन चव्हाण,प्रेमराज चव्हाण,भागचंद राठोड,रामा चव्हाण,माजी पो.पा.-त्र्यंबक चव्हाण,उपसरपंच-नारायण चव्हाण,ग्रा.पं.सदस्य-देशमुख राठोड, चव्हाण,कैलास चव्हाण,सौ.दुर्गाबाई राठोड,सौ.भागीबाई चव्हाण,माजी ग्रा.पं.सदस्य-काळू नाईक,योगेश राठोड,प्रल्हाद चव्हाण,सौ.सुमित्राबाई चव्हाण,तांड्याचे नायक-भोजराज राठोड,तुकडू नाईक,कारभारी-रामचंद्र चव्हाण,समाजसेवक-कालुभाऊ चव्हाण आणि संत सेवालाल महाराज मंदिर पुजारी-राजाराम चव्हाण,रामदेवबाबा मंदिर पुजारी-मदन महाराज,तसेच,मुख्याध्यापक-श्री.दिनेश गाडेसर,यांच्यासह गावातील प्रमुख,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.*
*तरी,गावातील सर्व संस्थेवर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थ-बंधु/भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.*
????????????????????????????????????
——————————————-
*प्रति,*
*मा.संपादक सो;*
*दैनिक………….*
*यांचे सेवेशी.*

*विषय-ःवरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामधे प्रसिद्धीस द्यावी हि नम्र विनंती.*

???? *आपला स्नेहांकीत*????
*मा.अशोकभाऊ चव्हाण*
*(संस्थापक अध्यक्ष)*
*जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था-पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर,जि.जळगांव,*