दि. ०२/०९/२०१७ रोजी शनिवार ठाणे शासकीय विश्रामगृह येथे नागपुरला २८ व २९ ऑक्टोबर ला होणाऱ्या अ. भा. गोर बंजारा साहित्य संमेलन बाबत मुंबई, कोकण विभागीय बैठक संपन्न झाली. 

*दि. २/०९/२०१७ रोजी शनिवारी ठाणे येथे शासकीय विश्रामगृह येथे मुंबई कोकण विभागीय बैठक संपन्न नागपूर येथे *२८ व २९ ऑक्टोबर* *ला* *होणाऱ्या* *अ.भा.गोर* *बंजारा साहित्य संमेलन पार पडणार आहे* त्या करिता विभागीय बैठक घेण्यात आली होती या प्रसंगी उपस्थित मान्यवर  .
 *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन*

*मा. नंदुभाऊ पवार* यांनी केले.
 *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
 *मा. राजाराम जाधव साहेब सेवानिवृत्त सचिव मंत्रालय.* 
    ???? *प्रमुख उपस्थिती.*????
*मा. मिलिंद पवार साहेब विकासक.* 

*मा. मंगलभाऊ चव्हाण सेवा गृपचे संचालक विकासक.*

*मा. राधेश्याम आडे*
    ???? *प्रमुख पाहुणे*????
*मा. मोहनभाऊ चव्हाण नागपूर स्वागतोअध्यक्ष सा.स.*

*मा. मनोहर चव्हाण मुख्य संयोजक सा.स.नागपूर.*

*मा. शेषराव चव्हाण नागपूर*. 

*मा. धोटू चव्हाण नागपूर*. 

*मा. श्रीराम चव्हाण नागपूर*
*मा. शंकर पवार साहेब विकासक ठाणे* यांच्याशी चर्चा व सामाजिक विषयावर संवाद झाला आणि *मा. शंकर पवार साहेबां*नी* देखील सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. 

या बैठकीला मुंबई ठाणे व कोकण विभागातील गोर बांधव व महिलांनीही सहभाग घेतला *सौ. विद्याताई चव्हाण*

 *सौ. जनाबाई मानपाडा* सदर बैठकीत मुंबई व ठाणे कोकण विभागातुन सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन यावेळी विभागीय सहविचार सभेचे  आयोजकांनी दिले.व *मा. आंबरसिंग चव्हाण* यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा व गोर बंजारा बांधवांचे  आभार मानले
    *आयोजक*

*मुंबई, ठाणे व कोकण विभाग*

 आलेल्या सर्व  माझ्या गोर बंजारा बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार. 
*भास्कर ना. राठोड*

   *(भासू) ठाणे.*

*८१०८०२४३३२.*

Gajanan D. Rathod
Banjara Live

Chief Editor – Gajanan Dhavaji Rathod 

Mobile No.  9619401377

Leave a Reply