जिथे तांडा…तिथे लिंबराई..!

तांडोजिथे तांडा…तिथे लिंबराई..!कवी- राहुल सिंधू पालतिया (धरमपुत)*पोलिस निरीक्षक (Cid)गोर वाड;मय धनेमं आपणेनं आजेताणू *आंबारी आंबराई* ई शब्द सामळेनं मळो.कवी- राहुल सिंधू पालतिया येनेर *तांडो* ये कविता संग्रहे माईर “लिंबाचे झाड” ये कवितामं *लिंबराई* इ एक गोरमाटी भाषा व्यवहारे माईरो,भुलाडी पडगो जकोण तांडेर अस्सल हिंमाणीरो शब्द ये कवितार रुपेती गोरमाटीभाषा व्यवहारेमं होटो आताणी गोरमाटी भाषानं समृद्ध अन श्रीमंत करेनं नक्कीज महत्वेरो ठरचं.*तांडो* ई कविता संग्रह गोर धाटीरो एक आरसा छ. गतकालीन तांडेरो सुंदर चित्रण ये आरसामं देकेन मळचं.गोर धाटीमं लिंबेर झाडेनं घणो मानपान छ.आरोग्येरे नंजरेतीज कोनी तो सामाजिक अन सांस्कृतिक नंजरेती भी दिटे तो लिंबेर झाड गोरगणेमं मातृस्थानी दकावचं.गोरुर मूळ संस्कृती ई मातृसत्ताक छ.न्याव नसाबेमं लिंबेर डोळी ई सत्य असत्य पडताळणीर एक अबोल मातृ देवता छ.ये संकल्पनारी जडे थेट सिंधू संस्कृतीनं जान भिडचं.महानायक वसंतराव नायक सायेबेरे निज धामेरे प्रवासेमं महानायकेरे हातेमं लिंबेरो रोप रं.तांडा जीवने माईर लिंबेरो आरोग्यदायी रहस्यमय संदेश महानायक आपणेनं देगो छ..!तांडा संस्कृतीर काव्यात्मक गुंफण करतूवणा कवी राहुलेर नंजरे माईती सदा लिंबेर झाड छुटो कोनी छ.इ ये काव्य गुंफणेर विशेष छ…*लिंबाचे झाड*-तांडा अन लिंबाचे आहे नाते अतुट !वृक्षात असे लिंबाचे महती फार अफाट !!जिथे असती तांडा तिथे लिंबराई दिसती !लिंबराई पाहुनी म्हणती इथे गोरमाटी वसती !!बहुआयामी लिंब ठेवती सार्यांना निरोगी!जड ते फल सारे दवाई करण्या उपयोगी!!लिंबाची गडद छाया जगवती सारे गो – धन!रोग्यास सदा बाधा निरोगी असण्याचे कारण !!लिंबाचे वापर तांड्यात जणू आहार तया मानूनी!गोरांचे तंदुरुस्ती राज हे पूर्वज गेले सांगूनी !!(*खानदानी सर्जनशील साहित्य निर्मितीर भाषा ई गोरमाटी भाषाज छ.कवी राहुल साहित्य निर्मिती गोरमाटी भाषामं करणू इ अपेक्षा*)*भीमणीपुत्र**मोहन गणुजी नायक*